कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्युट मार्फत आयोजित मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन देवकर पाणंद येथे काँग्रेस नेते बंटी पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, श्रीमती दिपाताई मगदुम, राजु साबळे, रमेश चावरे, जगमोहन भुर्के, शिवाजी मोरे, दत्ता बामणे, अमर सरनाईक, सुयोग मगदुम, अमित सासणे,एस. के. जाधव, जयवंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments