Type Here to Get Search Results !

सावर्डे येथे पुणे पदवीधर मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुका पुणे पदवीधर मतदारसंघाची आढावा बैठक भारतीय जनता पक्ष कार्यालय, ईनाम सावर्डे येथे पार पडली.यावेळी राहुल चिक्कोडे (सहसंयोजक-पुणे पदवीधर मतदारसंघ),अजित चव्हाण (जिल्हा पदवीधर प्रमुख) यांनी उपस्थित राहून आगामी पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात सर्वाना मार्गदर्शन केले. 

       

यावेळी शांताराम बापू पाटील (माजी तालुकाध्यक्ष भाजपा),दिपकदादा पाटील (माजी गोकुळ संचालक),विशाल बल्लाळ (मंडल अध्यक्ष चंदगड),भारतीताई जाधव(संयोजिका चंदगड विधानसभा मतदारसंघ),अमर नाईक(भाजपा पदाधिकारी),अमेय सबनीस (चंदगड शहर भाजपा अध्यक्ष),यशवंत सोनार,भिमराव आतवाडकर(आर्मी संघटना),अमोल कांबळे(अनुसूचित जाती संघटना अध्यक्ष),मंगल वाके,अनिल शिवनगेकर,भिमराव नेवगे,मनस्वीनी कांबळे,पंकज पाटील व इतर मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments