Type Here to Get Search Results !

चंदगड नरगरपंचायत निवडणूक रंगतदार होणार? मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात!


चंदगड : चंदगड तालुक्यातील एकमेव चंदगड नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोमात सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पाच दिवसाअखेरीस मोठ्या प्रमाणात सर्व उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.


चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातुन नगराध्यक्ष पदासाठी एकुण 2 अर्ज दाखल.


नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आलेली उमेदवार-

1 दयानंद काणेकर‌ प्रभाग क्रमांक-8 शिवाजी गल्ली चंदगड, 

2 विजय कडूकर प्रभाग क्रमांक-15 रवळनाथ गल्ली चंदगड 

या दोन उमेदवारानी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला.तर नगरसेवक पदासाठी एकुण 34 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.


प्रभाग-आधारे अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे—


फिरोज मुल्ला प्रभाग क्रमांक-3 आझाद गल्ली, 

असमा बेपारी प्रभाग क्रमांक-12 आझाद गल्ली, 

असिफ नाईक प्रभाग क्रमांक-6 आझाद गल्ली, 

सुभाष गावडे प्रभाग क्रमांक-11 चंद्रसेन गल्ली, 

अमित पाटील प्रभाग क्रमांक-11 चंद्रसेन गल्ली, 

संतोष हाजगुळकर प्रभाग क्रमांक-17 ब्राह्मण गल्ली, 

बाबु मंडलिक प्रभाग क्रमांक-3 लक्ष्मीनगर, 

जयश्री जुवेकर प्रभाग क्रमांक-1 विनायक नगर,

 प्रमोद कांबळे प्रभाग क्रमांक-7 आंबेडकर नगर, 

चेतन शेरेगार प्रभाग क्रमांक-2 नविन वसाहत, 

माधवी शेलार प्रभाग क्रमांक-10 रवळनाथ गल्ली, 

इंदू कुंभार प्रभाग क्रमांक-13 कुंभार गल्ली,  

राजीव चंदगडकर प्रभाग क्रमांक-2 नविन वसाहत, 

असिफ नाईक प्रभाग क्रमांक-6 आझाद गल्ली, 

तजमुल फणीबद प्रभाग क्रमांक-6 हिंडगाव रोड, 

ओमकार बांदेकर प्रभाग क्रमांक-15 रवळनाथ गल्ली, शकिल नाईक प्रभाग क्रमांक- 5 मिल्लत नगर, 

वैष्णवी सुतार प्रभाग क्रमांक-8 शिवाजी गल्ली, 

आयेशा नाईकवाडी प्रभाग क्रमांक-4 मेन रोड जुने बसस्थानक, 

सुचिता कुंभार प्रभाग क्रमांक-13 कुंभार गल्ली,  

सानिया आगा प्रभाग क्रमांक-12  आझाद गल्ली, 

सचिन सातवणेकर प्रभाग क्रमांक-17 ब्राह्मण गल्ली, 

सुनिल हाजगुळकर प्रभाग क्रमांक-17 ब्राह्मण गल्ली, सानिया आगा प्रभाग क्रमांक-12 आझाद गल्ली, 

दिलीप चंदगडकर प्रभाग क्रमांक-2 नविन वसाहत, 

आनंद हळदणकर प्रभाग क्रमांक-3 नवीन वसाहत, 

गुरुनाथ मंडलिक प्रभाग क्रमांक-3 नवीन वसाहत, 

सुधा गुरबे प्रभाग क्रमांक-1 विनायक नगर, 

धीरज पोशिरकर प्रभाग क्रमांक-7 आंबेडकर नगर,

 निलेश सबनीस प्रभाग क्रमांक-17 ब्राह्मण गल्ली, 

निहाल नाईक प्रभाग क्रमांक-5 पप्पू कॉलनी, 

एकता दड्डीकर प्रभाग क्रमांक-16 देसाईवाडी, 

शानूर पाच्छापुरे प्रभाग क्रमांक- 6 आझाद गल्ली,

 सुनिता चौकुळकर प्रभाग क्रमांक-9 गांधीनगर 


यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


चंदगड नगरपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांचे आणि अपक्ष इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरळीत सुरू असून प्रशासनाकडून आवश्यक ती सुविधा करण्यात आल्या आहेत. वाढत्या उमेदवारी अर्जांमुळे चंदगडमध्ये निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे.


दरम्यान, उमेदवारी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यानंतर छाननी, अर्ज मागे घेण्याच्या तारखा आणि अंतिम यादी जाहीर होणार आहे.निवडणूक प्रक्रिया पुढील काही दिवसांत आणखी वेग घेणार असून चंदगड नगरपंचायतीचा राजकीय तापमानही वाढताना दिसत आहे.


Post a Comment

0 Comments