Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर!

 


चंदगड/प्रतिनिधी : राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आज चंदगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवारावर  शिक्कामोर्तब करण्यात आले.या पत्रकार परिषदेला माजी आमदार राजेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदाताई बाभुळकर,रामराजे कुपेकर,कॉग्रेसचे चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष,नगरसेवक उमेदवार जाहीर-


नगराध्यक्ष पदाचे उमेदवार -दयानंद काणेकर


नगरसेवक पदाचे उमेदवार

1) सुधा गुरबे

2)सुधीर पिळणकर 

3)फिरोज मुल्ला 

4)रिजवाना नाईकवाडी 

5)नविद अत्तार

6)सिकंदर नाईक 

7)प्रमोद कांबळे 

8)जयश्री वनकुद्रे

9)संगिता चौकुळकर 

10)प्रियंका परिट 

11)सुभाष गावडे 

12)सानिया आगा 

13)इंदू कुंभार

14) प्रेरणा हळदणकर 

15)प्रसाद वाडकर 

16)शितल गुळामकर

17)संतोष हाजगुळकर 

आदींची नावे नगरसेवक उमेदवारसाठी जाहिर करण्यात आली.


सध्या दोन्हीकडे म्हणजेच राजर्षी शाहू विकास आघाडी व भाजपाचे सर्व उमेदवार जाहीर झाले असून ही निवडणूक रंगतदार होणार आहे.त्यामुळे नगरपंचायत प्रशासनावर कोण साम्राज्य प्रस्थापित करेल हे येणाऱ्या दिवसात लवकरच चित्र स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments