Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी भुदरगड चंदगड व आजरा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय (मार्केट यार्ड) कोल्हापूर येथे पार पडली.


यावेळी जेष्ठ नेते, मंत्री हसन मुश्रीफ,माजी आमदार के पी पाटील, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, करवीरचे युवा नेते राहुल पाटील (भैय्या), गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, किसनराव चौगुले, पंडितराव केणे, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, अभय देसाई - अडकुरकर, बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, आदीप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments