चंदगड/प्रतिनिधी : आमरोळी येथे अडकूर पंचायत समितीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय रावसाहेब मंडलिक यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे यांच्याहस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शांताताई जाधव,तालुकाप्रमुख विष्णू गावडे,गणेश बागडी,महिला आघाडी,तालुका संघटक शारदा घोरपडे,एकनाथ वाके,सुशील दळवी,सुहास गुरव,जयवंत मंडलिक,प्रकाश सुतार,पिंटू वाईगडे,उत्तम मेंगाणे,संजय सुतार,पुंडलिक कांबळे,धोंडिबा नाईक,धोंडिबा नांगणुरकर,यशवंत बुगडे,मारुती कदम,अर्जुन कदम,संगिता मंडलिक,मनिषा कदम,रेश्मा मंडलिक,मनिषा बुगडे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments