Type Here to Get Search Results !

युवराज पाटील यांची नियामक समिती सदस्य पदी निवड

 


नेसरी प्रतिनिधी | संजय धनके : तारेवाडी गावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण समिती कसबा नेसरीचे संचालक युवराज मारुती पाटील यांचे नेसरी ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समिती अंतर्गत नियामक समिती सदस्य पदी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी कोट्यातून निवड झाली.


या निवडीसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.युवराज पाटील यांच्या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments